Posts

Showing posts from March, 2025

Case No. 4 – Parking Issue in Vikhroli, Kannamwar Nagar

Image
  Case No. 4 – Parking Issue in Vikhroli, Kannamwar Nagar 22.03.2025   Kannamwar Nagar and Tagore Nagar in Vikhroli East, established during the 1960s and 70s, gained recognition as Asia's largest ideal housing colony. Developed by MHADA, this area comprises more than 300 G+4 buildings, varying in size: some with 16 residential units, others with 20, 32, 40, or even 80 units. These buildings cater to lower-income, middle-income, and high-income groups.   Given that these structures are 50-60 years old, many have deteriorated. In recent years, redevelopment has been on the rise in Kannamwar Nagar and Tagore Nagar. Some buildings have already been redeveloped, transforming four-story structures into 24-story towers, each with an additional 100-125 flats. Consequently, the population in Kannamwar Nagar and Tagore Nagar has surged significantly. However, parking facilities for each building remain limited to just 32-40 car parking spaces. This has resulted in a sever...

केस क्र. ४. – विक्रोळी, कन्नामवार नगर येथील पार्किंगची समस्या

Image
  केस क्र. ४ . – विक्रोळी , कन्नामवार नगर येथील पार्किंगची समस्या २२.०३.२०२५ कन्नमवार नगर आणि   टागोर नगर , विक्रोळी पूर्व मध्ये ६० , ७० च्या दशकात वसलेल्या या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी आदर्श गृहनिर्माण वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे. म्हाडाने बांधकाम केलेल्या येथे जी+४ ( G+ 4) च्या एकूण ३०० पेक्षा अधिक इमारती आहेत , ज्यापैकी काही इमारती मध्ये १६ निवासी गाळे, काही इमारती मध्ये   २० निवासी गाळे, काही इमारती मध्ये ३२ निवासी गाळे काही इमारती मध्ये ४० निवासी गाळे काही इमारती मध्ये ८० निवासी गाळे आहेत. ज्या अल्प उत्पन्न गट , मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट यामध्ये विभागलेल्या आहेत. सदर इमारती ह्या ५०-६० वर्षे जुन्या असल्यामुळे मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून पुनर्विकासचे वारे कन्नमवार नगर व टागोर नगर मध्ये वाहत आहेत. काही इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे आणि चार मजली असलेल्या इमारती २४ मजली झालेल्या आहेत , तसेच प्रतेक इमारतीमध्ये १००-१२५ नवीन फ्लॅट्स निर्माण केले आहेत. त्यामुळे कन्नामवार नगर आणि टागोर नगर मधील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात ...

Case No. 3 – The Boon and Bane of Credit Card Usage

Image
  Case No. 3 The Boon and Bane of Credit Card Usage 15.03.2025 While reviewing the title above, it becomes apparent that the discussion revolves around an addiction that is easily accessible in the market and frequently advertised on television. Among the numerous calls received daily, at least one or two are about selling credit cards—a scenario many of us have experienced.      The History of Credit Cards   The concept of credit cards originated around the 1900s in Western countries. In the 1920s, retailers in America began issuing credit tokens for purchases. In 1950, "Diners Club" introduced the first modern credit card, allowing people to transact without cash at multiple locations. Subsequently, in 1958, the Bank of America successfully launched it in the financial markets, and its use gradually spread worldwide. By the 1960s, banks adopted the technology, leading to the creation of global brands like "Visa" and "Mastercard."  In India...

केस क्र ३. - क्रेडिट कार्ड शाप की वरदान

Image
केस क्र ३ . - क्रेडिट कार्ड शाप की वरदान १५.०३.२०२५ वरील शीर्षकाचे अवलोकन करताना , तुमच्या लक्षात येईल की , चर्चा एका अशा व्यसना बद्दल होत आहे जे सहजपणे बाजारात उपलब्ध आहे , तसेच याची जाहिरात देखील आपणाला टीव्हीवर पाहायला मिळते. दिवसातून येणाऱ्या फोन पैकी किमान एक ते दोन फोन हे या क्रेडिट कार्ड विक्रीचेच असतात , याचा सारासार अनुभव आपल्याला आला असेलच! क्रेडिट कार्डचा शोध सन १९०० च्या दरम्यान पाश्चिमात्य देशात लागला. १९२० च्या दशकात अमेरिकेत किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीसाठी क्रेडिट टोकन देण्यास सुरुवात केली. १९५० साली "डायनर्स क्लब"ने पहिले आधुनिक क्रेडिट कार्ड सादर केले , ज्यामुळे लोकांना विविध ठिकाणी रोख रकमेशिवाय व्यवहार करता येऊ लागले. आणि १९५८ मध्ये बँक ऑफ अमेरिकाने यशस्वी रित्या आर्थिक बाजारपेठेत उपलब्ध केले , त्यानंतर हळू हळू त्याचा वापर सर्व जग पसरला. १९६० च्या दशकात बँकांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आणि "व्हिसा" व "मास्टरकार्ड" सारख्या ग्लोबल ब्रँड्सची स्थापना झाली. भारतामध्ये सन १९८० मध्ये क्रेडिट कार्ड वापरची सुरवात झाली. क्रेडिट कार्डला “प्लॅस...